राजकारणापेक्षा समाजकार्य हीच शिवाजी महाराज यांची शिकवण:मुख्याध्यापक गजाननराव सुर्यवंशी
प्रतिनिधी ….परमेश्वर सुर्यवंशी हिमायतनगर तालुक्यातील मौजे करंजी येथे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शक म्हणून गजाननराव सुर्यवंशी यांनी आपल्या भाषणात नागरिकांना व बालकांना मोलाचे मार्गदर्शन केले राजकारणापेक्षा समाजकार्य सर्वात मोठं…
