मूलनिवासी संघ नागपूर तर्फे नागपूर शहर व ग्रामीण मध्ये नवीन मतदार नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मूलनिवासी संघा तर्फे नागपूर जिल्ह्यात अनेक वस्त्यांमध्ये नवीन मतदार नोंदणी उपक्रम राबवण्यात येत आहे, ज्यामुळे नागरिकांना आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करण्याकरिता किंवा वगळण्या करीता, नावातील त्रुटी भरून काढण्याकरिता अडचण…
