भारत बंदला हिमायतनगर शहरातून प्रतिसाद,शहर कडकडीत बंद ,शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला शेतकरी आंदोलनास पाठिंबा
हिमायतनगर प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवरज ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास आज बारा दिवस झाले आहे कडाक्याच्या थंडीत विचार न करता पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या…
