झेडपी पंचायत समिती सदस्य पद इच्छुकांसाठी आश्वासनाचे गाजर इच्छुकांची भाऊ गर्दीत कोणाचे नशीब फुलणार
सहसंपादक : रामभाऊ भोयर नुकतीच यंदाची दिवाळी संपली आता तुळशीचे लग्न संपले अन् जिल्ह्यासह तालुक्यात सध्या नगरपालिका नगरपरिषद ,स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवरून राजकीय फटाके धुमधडाक्यात फुटू लागले आहेत.दुसऱ्या बाजूला दुसऱ्या…
