बुलढाणा अर्बन बँक ढाणकी शाखा येथे लिपिकाने केला लाखो रुपयांच्या सोन्याचा अपहार
प्रतिनिधी//शेख रमजान उमरखेड तालुक्यातील ढाणकी शाखा येथील बुलडाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.बुलडाणा मधील 2आगस्ट रोजी बँकेतील लॉकरमधून तारण ठेवलेले सत्तावन लाख रुपयाचं सोनं चोरणाऱ्या लिपिक व त्याच्या मित्राच्या विरुद्ध…
