गोर समाजाचा राष्ट्रीय ‘गोर मळाव’ २४-२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात
सहसंपादक : रामभाऊ भोयर यवतमाळ:हातनी (ता. दारव्हा, जि. यवतमाळ) येथे देशभरातील गोर बांधवांचा भव्य संगमगोर समाजाच्या ऐक्य, परंपरा आणि संस्कृतीचा वारसा जपणारा राष्ट्रीय स्तरावरील भव्य ‘गोर मळाव / मलांळ मांडेर…
