लोकप्रतिनिधींनो सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर काही न बोलता धर्मांच्या नावावरती राजकारण करू नका:बाळासाहेब उर्फ मिलिंद ढेवले, संभाजी ब्रिगेड वर्धा तालुका प्रवक्ता.
पुरोगामी महाराष्ट्राला संत परंपरेचीची काही पार्श्वभूमी लाभलेली आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायची सवय लागलेली आहे, तर अशा परिस्थितीमध्ये गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून प्रस्थापित धार्मिक ध्रुवीकरण करणारे पक्ष आहेत.…
