सर्वत्र गाजतंय ढाणकीच्या युवकाचं श्री गणेश गीत,उमरखेड येथील दहीहंडी मध्ये नेत्यांच्या हस्ते लोकार्पण
ढाणकी/प्रतिनिधी :प्रवीण जोशी विविध पातळीवर ढाणकी शहराचं नावलौकिक असून, संगीत क्षेत्रातही ढाणकी मागे नसल्याची प्रचिती नुकतीच आली आहे. ढाणकी येथील युवा तरुण सुनील मांजरे यांनी नुकतेच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री…
