कोल्हापूर येथे संजीव भांबोरे यांना पत्रकार क्षेत्रातील राष्ट्रीय राजश्री शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) भंडारा येथून जवळच असलेल्या पहेला येथील सामाजिक कार्यकर्ते व विविध सामाजिक संघटनेशी निगडित असलेले व प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव मुरारी…
