पंचवीस वर्षांनी सवना ज सोसायटी अखेर बिनविरोध,सवना सोसायटीच्या निवडणुकीत गोपतवाड गटाला दहा तर विरोधी गटाला तिन जागा
सवना ज .सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी 10 ऑगस्ट रोजी गोपतवाड गटाला दहा तर विरोधी गटाला तिन जागा देण्याची तडजोड झाल्यामुळे बिनविरोध निवड झाली आहे.…
