राळेगाव तालुक्यात भूमी अभिलेख व्दारे ड्रोन सर्वे
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालय राळेगाव यांच्यावतीने आज रोजी द्रोण व्दारे गाव नकाशा सर्वेची सुरावत करण्यात आले तालुक्यात मध्ये एकूण टोटल क्लस्टर 12 आहेत त्यामधील…
