राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर येथील ट्रान्सफॉर्मर देतो धोक्याची घंटा, ताबडतोब दुरूस्त करण्याची मागणी
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुक्यातील वरूड जहांगीर हे मोठे गाव असून तीन भागात वस्त्या वसल्या असून या गावात गावांसाठी चिव्हाणे डी.पी.तर दुसरी डी.पी. वार्ड नंबर एक ,तांड्याची डी. पी. तांड्याच्या…
