१ मे महाराष्ट्रदिनी जिल्हयातील पोलीस अधिकारी / कर्मचारी यांची पोलीस महासंचालकांच्या हस्ते होणार सन्मान
पोलिस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनी दरवर्षी राज्य पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येते. या पुरस्कारासाठी यावर्षी जिल्ह्यातील १२ पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून,…
