पहापळ घटनेतील नराधमास फाशीची शिक्षा द्या: सन्मान स्त्री शक्ती फाउंडेशन….
मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्व स्थरातून निषेध… राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील मानवतेला काळीमा फासत अवघ्या सहा वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचा सन्मान स्त्री शक्ती…
