नगरपंचायतचे अनुषंगाने भाजपचे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न
हिमायतनगर प्रतिनिधी हिमायतनगर शहरांमध्ये भाजपातर्फे नगरपंचायतच्या अनुषंगाने नगरपंचायत चे व तालुक्याचे प्रभारी आमदार राम पाटील रातोळीकर यांच्या उपस्थितीमध्ये तालुका व शहर आढावा बैठक संपन्न झाली यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष आशिष सकवान…
