नगरसेवकांनी जनतेला घेऊन पोंभूर्णा नगरपंचायतवर केला हल्लाबोल,शेकडो जनतेचा नगरपंचायतच्या भोंगळ कारभारा विरोधात आक्रोश…
पोंभूर्णा तालुका प्रतिनीधी:- आशिष नैताम नगरपंचायतच्या मनमानी व भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या नगरसेवकांनी शेकडो नागरिकांना सोबत घेऊन नगरपंचायत कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन केले.यामध्ये प्रमूख मागण्या पोंभुर्णा शहरातील नागरिकांना प्रधानमंत्री व रमाई घरकुल…
