धक्कादायक:उसने घेतलेले पैसे परत मागितले म्हणून पाठीवर दगड बांधून विहिरीत फेकले,एका अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात
पैसे हातऊसणे घेतल्याच्या कारणावरून उदभलेल्या भांडणात दोघा आरोपींनी एका मित्राला जबरमारहाण करून दगड बांधून विहिरीत ढकलून हत्याची केल्याची क्रूर धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.चंद्रपूर जवळील हाकेच्या अंतरावरील मोरवा या…
