मनसेच्या रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद १६ वा वर्धापन दिनानिमित्त आयोजन
वाशिम - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या स्थानिक अकोला नाका स्थित कार्यालयात आयोजीत रक्तदान शिबीराला मनसे सैनिक व युवकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. हरिदास मुंडे…
