रावसाहेब दानवे च्या निषेधार्थ बारा बलुतेदार महासंघाचे निवेदन
ज्या जातीच्या भरवश्यावर सत्तेत येता त्याच समुदयाला आपल्या भाषणात उल्लेख करून डिचवणे हे निंदनीय…प्रवीण खानझोडे अध्यक्ष बारा बलुतेदार वणी विधानसभा वणी :-भाजप नेते तथा केंद्रीय राज्य रेल्वे मंत्री यांनी जालन्यातील…
