मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे विज्ञान प्रदर्शन आयोजित
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) ईश्वर शिक्षण प्रसारक मंडळ राळेगाव द्वारा संचालित मार्कंडेय पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज बरडगाव येथे विज्ञान दिनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.स्मार्ट…
