शेगाव पोलिसांनी जपले इमानदारीने नाते,हरविले तर मोबाईल परत
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) पोलीस स्टेशन शेगांव येथील ठाणेदार सपोनि अविनाश मेश्राम, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार राकेश तुरणकर यांनी पोलीस स्टेशनला प्राप्त मोबाईल मिसिंग तक्रारी मधील एकूण 12 मोबाईल…
