आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना गोल्डन कार्ड शिबीरचे व केवायसीचे ठिकठिकाणी अंमल बजावणी चालू आहे पण निंगनूर जन आरोग्य मोहिमेस ग्रामपंचायती अनास्था?
उमरखेड तालूका प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण ) आयुष्यमान भारत जन आरोग्य ही योजना आरोग्य विभागाकडून सुरु असलेल्या योजनेच्या नोंदी करण्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतनीं कडून जनजागृती व्हावी जेणे करून गावाकऱ्यांना शासनाच्या…
