हंगाम तोंडावर मात्र कापूस तसाच घरी कापसाला योग्यभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य ,नेते गायब? शेतकरी हतबल?
सहसंपादक -रामभाऊ भोयर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्याची संपूर्ण देशात ख्याती आहे.मात्र कष्टाने पिकविलेल्या कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा जवळपास चाळीस ते पन्नास टक्के कापूस तसाच त्यांच्या घरी…
