चला जाणूया नदीला वैनगंगा नदी संवाद यात्रा मौदी पुनर्वसन आंभोरा नवीन पुलाजवळ आगमन,स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सव अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन
सहसंपादक -रामभाऊ भोयर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त चला जाणूया नदीला संवाद यात्रा वैनगंगा नदी उपक्रम अंतर्गत भंडारा येथील तहसीलदार अरविंद हिंगे त्यांच्या नेतृत्वात मौदी पुनर्वसन जुनी मौदी आंभोरा नवीन पुलाजवळ…
