जेवली येथील जुगार अड्ड्यावर छापेमारी करण्यासाठी गेलेल्या पोलिसावर जमावाने केला हल्ला
प्रतिनिधी (प्रवीण जोशी) नागपंचमीच्या सणा मध्ये ढानकी परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जातो जुगार खेळणे कायदाने गुन्हा आहे मात्र परंपरे प्रमाणे पंचमीच्या सणात चालत आलेला जुगार खेळण्याचा उत्सव साजरा केला…
