कारला शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,पहाटपक्षी मित्रमंडळ,काटोल चा उपक्रम
तालुका प्रतिनिधी/३१जुलै काटोल - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कारला येथे 'पहाटपक्षी मित्रमंडळ' काटोल तर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले पहाटपक्षी मित्रमंडळाचे सदस्य नरहरी काकपुरे, विजय केला, अशोक जवंजाळ, गुणवंत…
