खैरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेवर तात्काळ शिक्षक भरती करा (गटशिक्षण अधिकारी राळेगाव यांना मनसेचे निवेदन)
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक कन्या शाळेमध्ये १ ते ४ वर्ग असून ८० ते ८५ विद्यार्थी शिक्षण घेत असून देखील एकच शिक्षक कार्यरत…
