जिल्हास्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर
:-समुद्रपूर येथील उज्वला कावडकर प्रथम तर आष्टी येथील भाविका भिसे दृतीय. वर्धा:-वर्धा जिल्ह्यातील सर्व महिलांसाठी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जनकल्याण फाउंडेशन तर्फे जनकल्याण फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष तथा युवा…
