रासेयोद्वारा रानभाजी महोत्सव व पर्यावरण पूरक राखी प्रदर्शनी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) इंदिरा गांधी कला महाविद्यालय, राळेगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “आरोग्यम धनसंपदाय” रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे…
