न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राळेगाव यांची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) नुकताच एच.एस. सी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून राळेगाव येथील नामांकित न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,मधून कला शाखेत एकूण 101 विद्यार्थी या परीक्षेला…
