लाठी येथे मोफत ई श्रम कार्ड नोंदणी व वितरण राहुल खारकर यांचा स्तुत्य उपक्रम ई श्रम नोंदनीचा कामगारांनी घेतला लाभ
आज दिनांक 23 जानेवारी रोज रविवार ला लाठी येथे ई श्रम कार्ड च्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या आर्थिक सुरक्षेसाठी सरकार कडून अनेक विधायक पाऊले…
