अनुसूचित जमाती सर्व साधारण नगराध्यक्ष आरक्षण जाहीर
राळेगांव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225) नगर पंचायत राळेगांव च्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जमाती सर्वसाधारण साठी जाहीर झाले आहे.नगर पंचायत राळेगांव मध्ये काँग्रेस पक्षाचे अकरा नगरसेवक नगरसेविका निवडून आले आहे.…
