देशाला सामाजिक परिवर्तन व न्याय देण्यासाठी राजश्री शाहू महाराजांच्या विचाराची गरज आहे – एस. पी. गाडगे
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियुष रेवतकर कारंजा (घा):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक समिती , बुद्धिस्ट एम्प्लॉईज वेल्फेअर असोसिएशन तसेच त्रिरत्न बौद्ध महासंघ कारंजा घा. जि. वर्धा यांच्या वतीने राजश्री शाहू महाराज यांची जयंती डॉ.…
