दीड जीबी ग्रामीण भागातील अख्खी तरुणाई बिझी (पुस्तक वाचनापेक्षा मोबाईलचा नेट पॅक संपवण्यात तरुणाई मस्त)
राळेगाव तालुका प्रतिनिधी रामभाऊ भोयर आजच्या आधुनिक युगात देशाच्या ग्रामीण भागात मोबाईल व इंटरनेटमुळे मोठी क्रांती होऊन जग जवळ आले. परंतु याच मोबाईलवर इंटरनेटच्या क्रांतीत कमी जास्त पैशात दिवसाला एक…
