भटाळी गावातील पुलियाचे कामआणि भटाळी गावातील रस्त्याचे काम 7 दिवसात सुरू करा अन्यथा नदी पात्रात जल आंदोलन
ग्राप. सदस्य विकास पेंद्राम , सा.का.सचिन उपरे यांचा इशारा चंद्रपूर:भटाळी गावाजवळून वाहणार्या ईरई नदीवरील पुलाचे व मुख्य रस्त्याचे बंद असलेले काम त्वरित सुरू करण्यात यावे. मागील काही वर्षांपासून भटाळी पूलीयाचे…
