यवतमाळ येथील डॉ. सुरेखा बरलोटा यांचा अपघातात मृत्यू, अन्य तीन जखमी,निर्मल ते हैद्राबाद मार्गावर वाहनाला अपघात
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर यवतमाळ येथील प्रख्त्यात मानसिक रोगतज्ञ डॉ. पियुष बरलोटा यांच्या वाहनाला निर्मल ते हैद्राबाद मार्गावर अपघात होऊन त्यात त्यांच्या सुविज्ञ पत्नी प्रख्यात स्त्रि व प्रसुती रोगतज्ञ…
