कोळी येथील असंख्य युवा कार्यकर्त्याचा शिवसेना पक्षात प्रवेश
प्रतिनिधी: कृष्णा चौतमाल,हदगाव कोळी - कोळी हे गाव मनाठा सर्कल मधील मोठ्या गावांपैकी एक आहे जिल्हा परिषदेचा सदस्य होण्यासाठी या गावाच्या मतदाराची साथ असणे गरजेचे असते. कोळी हे गावफार पूर्वीपासून…
