आदिवासी वसतिगृहात भोजनाची व्यवस्था करा शिवसेना- युवासेनेची मागणी
प्रतिनिधी :जुबेर शेख आदिवासी विकास विभाग द्वारा संचालित आदिवासी मुलींचे वसतिगृह वरोरा येथे विद्यार्थीना भोजनाची व्यवस्था बाहेरून केली जाते.त्यामुळे मुलींना आर्थिक टंचाई चा सामना करावा लागतो.तरी वसतिगृहातील मुलींना भोजनाची व्यवस्था…
