सरकारी शाळा बंद कराल तर रस्त्यावर उतरू – आप चा शिंदे सरकार ला ईशारा
आप तर्फे चिमूर विधानसभेत चिमूर व नागभीड तालुक्यात मुख्यमंत्र्यांना निवेदन महाराष्ट्रातील शाळा समायोजित करण्यास आपचा आक्षेप व या बाबतचे दीर्घकालीन धोरण स्पष्ट करण्याबाबत आम आदमी पार्टी चे सरकारला निवेदन देण्यात…
