न्यु इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सह. संस्था कडून प्राचार्य मोहन देशमुख यांना निरोप.
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) न्यु इंग्लिश हायस्कूल पगारदार कर्मचारी सह. संस्था, राळेगाव कडून न्यू इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन देशमुख यांना दिनांक 8 जुलै रोजी सेवानिवृत्ती निमित्त…
