एसीसी सिमेंट कंपनीच्या “नॉट फॉर सेल सिमेंटच्या बैगा कोसारा परिसरात,मनसे कडून दोषींवर कारवाई ची मागणी
कंपनीच्या अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्याची मनसेची मागणी. गेल्या साडेतीन वर्षांपूर्वी घुग्गुस नकोडा येथील एसीसी सिमेंट कंपनीच्या नॉट फॉर सेल सिमेंट च्या बैगा खाजगी घर बांधकामाकरिता वापरत असल्याची…
