गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनी च्या यशाचे शिलेदार फक्त शिकवणी वर्ग वाले चं का?
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मागील महिन्यात दहावी बारावीचा निकाल लागले असून दहावी आणि बारावी च्या अंतिम परिक्षेत विद्यार्थी विद्यार्थीनींच्या मिळालेल्या भरघोस गुणांचे शिलेदार फक्त खाजगी शिकवणी वर्ग वाले म्हणा…
