प्रफुल्लभाऊ मानकर यांचा येवती येथे जाहीर सत्कार
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील येवती तेथे शिवकृष्ण मंगल कार्यालय येथे प्रफुल्लभाऊ मानकर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे राळेगाव तालुक्यावर सहकार क्षेत्रात आपली पकड…
