राळेगाव येथील पर्यावरण बचाव समितीच्या आगळा वेगळा उपक्रम,पक्षांना पाणी पिण्याकरिता पान पोळीचे वितरण
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव येथील पर्यावरण बचाव समिती च्या माध्यमातून तारीख 17/04/2022 ला उन्हाळ्यामध्ये तहानलेल्या पक्षांना पाणी मिळावे व त्यांचा जीव जाऊ नये याकरता प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी…
