राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अपंग सेल चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ताजने यांच्या मुलाच्या लग्नात ऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांची हजेरी.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा परिवार हा खूप मोठा आहे.त्यातील प्रत्येक पदाधिकारी हा माझा कुटुंबातील सदस्य आहे ,माझ्या परिवारातील प्रत्येक कार्यात मी हजर राहील:प्राजक्त तनपुरे,उर्जामंत्री वरोरा शहरातील सुसज्ज आलिशान हॉल मध्ये लग्नाला…
