वरध येथील नवीन अंगणवाडी केन्द्रांचे उद्घाटन व बेटी बचाओ बेटी पढाओ कार्यक्रम संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती राळेगाव अंतर्गत वरध येथील नव्याने बांधकाम पूर्ण झालेल्या अंगणवाडी केन्द्रांचे उद्घाटन करण्यात आले, या…
