मौजा वरुड येथील श्री रघुनाथ स्वामी देवस्थान येथील पंचकमिटीच्या गैर कारभाराविषयी सखोल चौकशी करण्यात यावी ( उत्तम भोरे यांची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखीपत्रातून तक्रार )
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मौजा वरुड येथील श्री रघुनाथ स्वामी देवस्थान यांच्या झालेल्या गैरकारभाराविषयी दिं २६ मार्च मार्च २०२२ रोजी धर्मदाय आयुक्त कार्यालय यवतमाळ येथे व २९ एप्रिल २०२२…
