वडकी वीज महावितरण कंपनीच्या दुर्लक्षित धोरणामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) राळेगाव तालुक्यातील खैरगाव (जवादे) येथील शेतकरी प्रकाश केशवराव वाळके शेत सर्व नंबर ७२/१ मौज खैरगाव जावादे या शेतकऱ्याचे १४ ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाले…
