विद्यार्थ्यांनो, तुमच्याकडून स्पर्धा परीक्षेतील यशाची अपेक्षा , शिक्षण सभापती भारतीताई पाटील ग्रेट भेट उपक्रम जि.प. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यासकेंद्राचा उपक्रम
भावनेवर नियंत्रण ठेवून अभ्यासाची कास धरा - शिक्षण सभापती भारतीताई पाटील तालुका प्रतिनिधी/ ५ मार्च काटोल : प्रत्येक विद्यार्थाने जीवनात ध्येय निश्चित केलेपाहीजे. ध्येयपूर्ती करतांना 'मी हे करूच शकते ..'…
