बापरे! बेपत्ता ७५ वर्षीय वृद्धाचा सापडला मृतदेह; मारेगाव तालुक्यातील घटना
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) मारेगाव तालुक्यातील देवाळा शिवारात बेंबळा कॅनल जवळ एका वृद्ध इसमाचा मृतदेह आज मंगळवारला सकाळी आढल्याने खळबळ उडाली आहे.७५ वर्षीय इसमाच्या मृत्यूने वेगवेगळ्या तर्काला परिसरात उधाण…
